प्रत्येक भूमीची
एक गोष्ट असते.
EVERY LAND HAS A STORY.
आपली बोली • आपली कथा • आपली ओळख
आपल्या भाषेतल्या, आपल्या मातीच्या कथा
मराठी ❖ अहिराणी ❖ खान्देशी ❖ तावडी ❖ भिली ❖ पावरी ❖ हिंदी ❖ गुजराती ❖ उर्दू
About Bolee Studioz
खानदेशच्या मातीत रुजलेले.
कथांनी प्रेरित.
बोली स्टुडिओझ ही खानदेशातून कार्यरत असलेली चित्रपट निर्मिती संस्था असून, अस्सल प्रादेशिक कथा मोठ्या पडद्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आमचा विश्वास आहे की, आपल्या आजूबाजूच्या सामान्य माणसांच्या जीवनात, आपल्या संस्कृतीत, परंपरांमध्ये आणि आपल्या मातीत अनेक सुंदर आणि प्रभावी कथा दडलेल्या आहेत.
Bolee Studioz is a Khandesh-based film production house dedicated to bringing authentic regional stories to the screen.
We believe that some of the most powerful stories are found in our own soil — in the lives of ordinary people, the richness of local culture, the beauty of our traditions, and the voices that deserve to be heard.
Our Services | आमच्या सेवा
From creative strategy to final release, Bolee Studioz provides complete media production solutions under one roof.
Flim Production
Web Series
Documentary
Prodcast
AI Video Creation
Advertising
Photography
Dubbing & Voiceover
Corporate Videos
MUSIC & SOUND
मग वाट कसली पाहताय...?
तुमची कथा जगासमोर
येण्याची वेळ आली आहे!
तुमच्याकडे एखादी कल्पना, कथा, ब्रँड, प्रोजेक्ट किंवा स्वप्न आहे?
त्या कल्पनेला योग्य दिशा, सर्जनशीलता आणि सिनेमॅटिक रूप देण्यासाठी Bolee Studioz तुमचा सर्जनशील सहप्रवासी आहे.
कल्पनेपासून पडद्यापर्यंत…
तुमची कथा आम्ही जगासमोर घेऊन जाऊ.
चला, काहीतरी अविस्मरणीय घडवूया!
Our location
Sharada Colony Rd, Mohan Nagar, Nutan Varsha Colony, Ganapati Nagar, Jalgaon, Maharashtra 425002
Opening Hours
Mon-Fri: 6am-10pm
Sat-Sun: 8am-2pm
Contact
Phone: +91 9619841070
Email: contact@boleestudioz.com
Let's Create Stories Together
आपल्या मातीच्या, आपल्या भाषेतल्या कथा एकत्र पडद्यावर आणूया

